‘कुमकुम भाग्य’सारखीच कथा स्पर्धक चॅनेलवरही

“कुमकुम भाग्य’मधील अभी आणि प्रज्ञाची कथा प्रेक्षकांना भावली होती, हे जगजाहीर आहे. शब्बीर अहलुवालिया आणि श्रुती झा यांना या सिरीयलमध्ये जोडीदार न राहता, वयात आलेल्या मुलींचे माता-पिताही बनले आहेत. पण त्यांच्यातील रोमान्स बघण्याची सवय लागलेल्या प्रेक्षकांना आपले हिरो हिरोईन प्रौढ बघायचे नाहीत. प्रेक्षकांनी सोशल मिडीयावरून ही जोडी तरुणच दाखवण्याची मागणी करायला सुरुवात केली.

अगदी इंडोनेशिया, तुर्की, पूर्व आफ्रिका, अणि अन्य देशातल्या प्रेक्षकांनीही अशीच मागणी केली. त्यामुळे “कुमकुम भाग्य’मधील कथानकातली उडी लक्षात घेऊन असेच कथानक दुसऱ्या सिरीयलमधून दाखवायची आयडिया प्रतिस्पर्धी चॅनेलवाल्यांना सुचली आहे. आता अभी-प्रज्ञासारखीच प्रेम कथा आणखी एका वेगळ्या सिरीयलमधून बघायला मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)