सिद्धार्थ मल्होत्राने घेतली करन जोहरच्या ‘जुळ्यांची’ भेट

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने नुकतीच सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्ददर्शक करन जोहर याच्या जुळ्या मुलांची भेट घेतली. करन नेहमीच त्याची मुलगी रुही आणि मुलगा यश यांचे फोटोज सोशल मीडियावर शेयर करत असतो. आज करनने रुही आणि यश यांच्या सोबत खेळतानाचा सिद्धार्थचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Very busy with the new car!!! ❤️❤️❤️ @sidmalhotra #roohiandyash

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

करनने शेयर केलेल्या फोटोमध्ये रुही यश आणि आणि सिद्धार्थ खेळण्यातील कार सोबत खेळताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना करनने लिहिले आहे की ‘नव्या कार सोबत खेळण्यात खूप व्यस्त आहे.” करनने शेयर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून त्याला आतापर्यंत जवळपास १ लाख हिट्स मिळाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)