राष्ट्रीय नेमबाजी विजेतेपद : तेरा वर्षीय ईशाने पटकावले सुवर्णपदक

नवी दिल्ली – तेलंगानातील 13 वर्षीय नेमबाज ईशा सिंहने राष्ट्रीय नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. ईशाने 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात 241.0 गुणासह सुवर्णुपदक जिंकले. ईशाने महिला, युवा आणि ज्युनियर अशा तीन वर्गात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिने मनू भाकर आणि हीना सिध्दू या नेमबाजपटूंना यावेळी मागे टाकले आहे.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना ईशाना सांगितले की, “मी अंतिम फेरीत खेळताना माझ्या प्रतिस्पर्धी कोण आहे याबाबत विचार नाही केला. मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे अंतिम सामन्यात माझ्यावर दडपण आले नाही आणि त्यामुळेच मी विजय प्राप्त करू शकले’.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)