#दिल्ली_लोकसभा : शीला दिक्षित आणि अजय माकन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली – लोकसभा 2019 निवडणुकीसाठी उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार शीला दिक्षित यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे नवी दिल्ली संसदीय क्षेत्रातून अजय माकन यांनीसुध्दा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शीला दिक्षित यांना दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी आणि आम आदमी पक्षाचे दिलीप पांडेय याचं आव्हान असणार आहे. शीला दिक्षित यांनी तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

https://twitter.com/ANI/status/1120599045339090944

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)