फुगे बांधून जिराफला सोडले होते हवेत, ट्रोल झाल्यानंतर दिली प्रतिक्रिया

हिरोपंती या चित्रपटातुन बॉलीवूडमध्ये आपल्या करियरची सुरुवात करणारी क्रिती सेनन चित्रपटांपेक्षा अन्य गोष्टींमुळे चर्चेत असते. चित्रपटातून कमाईपेक्षा जास्त कमाई तिची फोटोशूट आणि जाहिरातीतून होते.
मॉडेलिंग क्षेत्रातून चित्रपटांकडे आल्यानंतर देखील तिचे मॉडेलिंगवरील प्रेम कमी झाले नाही. त्यामुळे ती अनेक मॅगझीनच्या फोटोशूटमध्ये दिसते. काही दिवसांपूर्वी कॉस्मो  इंडीया साठी शूट करताना जिराफ सोबाबतच्या तिच्या फोटोला खूप ट्रोल करण्यात आले होते. त्यावर कॉस्मो आणि क्रिती दोघांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कॉस्मो इंडीयाने तिच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना, Anyhoe  park  मध्ये झालेल्या फोटोशूट मध्ये काही चुकीचे झाले नसल्याचे सांगितले आहे. यावर ते म्हणाला की, “शूटदरम्यान आणि शूटनंतर देखील प्राण्यांना इजा पोहचेल असे काही घडले नाही. “
या पार्कमध्ये मेलेल्या जनावरांचे पुतळ्यांच्या रूपाने जतन केले जाते.यासाठीच हे पार्क प्रसिद्ध आहे.
क्रिती म्हणाली, मी स्वतः जनावरांवर खूप प्रेम करते. हे सगळे फोटोशूट नकली होते. त्यात खरेखरे जिराफ नव्हते.

“I’m not someone who gets angry easily, but when I read about atrocities against women, it really upsets me.” Meet our cover girl @kritisanon being her candid self in our August issue.✨ PS: Aynhoe Park features taxidermy, hundreds of years old, most from museums. Taxidermy is the art of preserving an animal that died of natural causes, for academic purposes. The giraffe featured here is floating (not hanging, heavens no!) with balloons on its back. An art installation, in what is possibly one of the eclectic yet most majestic mansions in the world. PPS: Cosmo loves, no, is obsessed with animals. We were, possibly, the first magazine in India to ban the featuring of fur, three years ago. No animals were harmed before, during, or after this shoot. We may be guilty of watching too many puppy videos during work hours, though. Photograph: @andrewwoffinden; styling: @zunailimalik; hair: @aasifahmedofficial; makeup: @adrianjacobsofficial using @facescanada; location courtesy: @aynhoepark; production: @viennafilms Kriti is wearing – high neck top, @hm; pants, @431_88; stilettos, Red Label Collection, @bata.india; necklace: @swarovski #KritiSanon #OnlyInCosmo #CosmoIndia

A post shared by Cosmopolitan India (@cosmoindia) on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)