शेअर बाजार विक्रमी पातळीवर; पहिल्यांदाच सेन्सेक्स ३८ हजार पार

नवी दिल्ली – सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आज मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पहिल्यांदाच ३८ हजाराचा टप्पा पार केला. तर निफ्टीही ११ हजार ४५० टप्पा पार करत ऐतिहासिक स्तरावर आहे.

आज सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने ११८ अंकांनी झेप घेत ३८,०५० विक्रमी टप्पा गाठला. तर निफ्टीनेही २५.७५ अंकांनी उभारी घेत ११,४७५ अंकावर पोहचला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, बुधवारीही नाणेनिधीने भारताच्या विकासदराच्या वेगाबाबत आशावाद जाहीर केल्याने शेअर बाजारात तेजी होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)