सुरक्षादलाची जोरदार कामगिरी..
श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या फुलवामा जिल्ह्यात गेले अनेक दिवसांपासून भारतीय सुरक्षादल आणि दहशवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. सुरक्षादलांनी तीन दहशतवाद्यांना घेरले असून, त्यांच्या या चकमकीत दोन दहशदवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार याठिकाणी जितके दहशवादी लपल्याची माहिती होती त्यापेक्षा जास्ती दहशवादी याठिकाणी असल्याची शक्यता वाटते.
#UPDATE: Body of a terrorist has been found during the post encounter search. An encounter had broken out between terrorists and troops of 130 Battalion CRPF, 55 Rashtriya Rifles (RR) and Special Operations Group (SOG) in Panzgam village of Awantipora, Pulwama today at 2.10 AM. https://t.co/ouTgJ2AkNW
— ANI (@ANI) May 18, 2019
सुरक्षादल आणि दहशवादी यांच्या मध्ये जोरदार गोळीबार सुरु आहे. दरम्यान, याठिकाणी सुरक्षदल्याच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. त्यामुळे येथील वातावरण अतिशय तणावाचे असून, स्थानिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सुरक्षादलच्या अधिकाऱ्यांनी स्थनिकांना सध्या घरातच थांबण्याचे आव्हान केले आहे.
Jammu and Kashmir: An exchange of fire between security forces & terrorists is underway at Anantnag. Area is under cordon. More details awaited. pic.twitter.com/mWgFOat7y1
— ANI (@ANI) May 18, 2019