प्रेक्षकांना मला ‘अश्याच’ रोल्समध्ये पहायला आवडतं: तापसी पन्नू 

तापसी पन्नूने ‘चष्मे बद्दूर’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, परंतु तापसीने त्यानंतरच्या चित्रपटांमधील पात्र काहीशी गंभीर भूमिका असणारी साकारली. पिंक, नाम शबाना यासारख्या चित्रपटांमधील तिच्या गंभीर भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

याबद्दल आता तापसीने प्रतिक्रिया दिली असून “प्रेक्षकांना माझ्या गंभीर भूमिका जास्त आवडत असून याबद्दल मला आनंद व्हावा की दुःख वाटावं अशा संभ्रमात आहे, मी जुडवा २ मध्ये साकारलेल्या भूमिके सारख्या ‘रोल’च्या प्रतीक्षेत आहे”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)