पुजारी वेशातील सेहवागने केले ‘पोप’ आणि ‘पुजारा’ यांनाच लक्ष्य

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग मैदानावर जसा धडाकेबाज फांदाजीसाठी ओळखला जायचा तसाच तो मैदानाबाहेर देखील आपल्या निर्भीड वक्तव्यांमुळे ओळखला जातो. भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना गमावला आहे. तर दुसरा सामना क्रिकेटची पांढरी समजल्या जाणाऱ्या ‘लॉर्ड्स’ च्या मैदानावर ९-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

‘लॉर्ड्स’ या इंग्रजी शब्दचा मराठीमध्ये काही अर्थ आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘देव’ (स्वामी) तर हिंदीमध्ये  त्याचा अर्थ देवतावा प्रभू असाही होतो. यावर ट्विट करताना सेहवाग म्हणाला,” पोप इंग्लंडच्या संघासाठी खेळण्याची शकता आहे, तर भारतीय संघाने देखील पुजाराला खेळवायला आहे. काहीही असो शेवटी हे ‘लॉर्ड्स’ आहे.
हा ट्विट पाहताना आपणास आणखी एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे विरेंद्र  सेहवागचा जो ट्विटर खात्याचा फोटो आहे त्यात देखील त्याने एखाद्या पुजाऱ्याप्रमाणे पेहराव केला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)