‘साई एंजल स्कूल’मध्ये पटेल यांची जयंती साजरी

नगर – बाबाजी हारजी करपे पाटील प्रतिष्ठान संचलित साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उत्तम करपे, उपाध्यक्ष शामली भांगे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी रमेश शेवाळे, नवाज पठाण यांच्यासह आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. शिक्षकांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडून दाखवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)