सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी : संजय राऊत

केंद्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर न केल्याने खासदार संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे सरकारवर निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव याही वर्षीच्या भारतरत्न पुरस्कारांच्या यादीमध्ये नसल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप जाहीर केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून राऊत यांनी, “भारतरत्न नेमका कुणाला? आज नानाजी देशमुख,भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी. शेम शेम” अशा आशयाचे ट्विट करत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/rautsanjay61/status/1088845756449075203

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)