महिलेचा विनयभंग; दोघांविरोधात गुन्हा

सातारा – येथील विवाहितेला अश्‍लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

खुस्पे व देवकर (पूर्ण नाव समजू शकले नाही) दारुच्या नशेत विवाहित महिलेच्या घरासमोर आले. तसेच पीडित महिलेचे पती, वडील व आईला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस नाईक पी. व्ही. शेवाळे तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)