वाङ्‌मय पुरस्कारासाठी अर्जाचे आवाहन

सातारा – मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2018 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरसकारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 ते 31 जानेवार 2019 पर्यंत पाठविता येणार आहेत.

दि. 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालवधीतच प्रकाशित झालेली प्रथम आवृती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी 2019 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर दि. 1 ते 31 जानेवारी 2019 येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)