सातारा: गोडोली पोलीस वसाहतीची दुरावस्था

सातारा: सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलिसांना राहण्यासाठी असलेल्या गोडोली पोलीस वसाहतीची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी असलेल्या रस्त्य्याच्या दुरावस्थेने पोलीस व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा जीव धोक्यात आला आहे. कचर्‍याचे वाढलेले साम्राज्य तर रोगराईला निमंत्रण देत आहे. विषारी सापांचा वावर वाढल्या रात्री घराबाहेर पडणं अवघड झाले आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)