#sanju जेंव्हा ‘रिअल’ आणि ‘रील’ कमली एकत्र येतात

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपट यशाचे शिखर पार करत आहे. तसेच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटा विषयी चर्चा सुरु आहे. अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘संजू’ने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे.

‘घपा-घप’ आणि विकी कौशल…

अनेकांच्या आयुष्यात जीवन बदलवणारे मित्र असतात. असाच एक मित्र बॉलीवूडचा खलनायक संजय दत्त याच्या आयुष्यात होता. त्याच संजय दत्तच्या रियल बेस्टीचा रोल अभिनेता विक्की कौशलने ‘संजू’ चित्रपटात प्ले केला आहे.

जाणून घ्या ! संजूच्या आयुष्यातील खऱ्या ‘कमली’ बद्दल 

विक्की कौशलने नुकताच ट्विटर वर खऱ्या कमली (परेश घालानी) सोबत एक फोटो पोस्ट केला आहे. सोबत “Real and Reel. Paria and Kamli.” असे कॅप्शन दिले आहे.

‘संजू’च्या खऱ्या ‘कमली’ची भावनात्मक पोस्ट


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)