सानिया मिर्झाने केली ‘पायजामा’ पार्टी, शोएबला केलं मिस

नवी दिल्ली – भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच आई होणार आहे. यामुळे ती खूपच आनंदात आहे. सानियाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिची बहिण अनम मिर्झा आणि मित्र परिवारासोबत पायजामा पार्टीची मजा घेत असल्याचे दिसत आहे. या पार्टी दरम्यान सानियाने तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मालिक याची आठवण येत असल्याचे म्हटलं आहे.

सानिया हिने पार्टी दरम्यान केक कापतानाचा एक व्हिडीओ शेअर करत लिहलं आहे की, ‘माझा प्रिय पती शोएब, तुला खूप मिस करत आहे, पण सर्वांत आधी तुझ काम महत्वाचं आहे ‘.

हे फोटो पाहून सानियाची ही ‘बेबी शावर’ पार्टी असल्याचे दिसते. पण सानियाने पोस्ट शेअर करत लिहलं आहे की, ही ‘बेबी शावर’ नाही तर ‘पायजामा’ पार्टी आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)