आमदार संग्राम थोपटे कोल्हापुरातील वाद मिटवणार ?

कोल्हापुर – कोल्हापुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीतील वाद मिटवण्याकरिता भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यावर आघाडीकडून जबाबदारी टाकण्यात आली आहे. आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले असून ते शिवसेनेचे उमेदवार सतेज मंडलिक यांचा प्रचार करू लागल्याने कोल्हापुरात अजब पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या बाणाला पंजाचे टोक असे चित्र निर्माण झाले आहे.
यातून दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणायची अवघड जबाबदारी भोरचे आमदार थोपटे यांना पेलावी लागणार आहे.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)