सॅमसंग गॅलेक्सी जे6 ची किंमत झाली कमी

सॅमसंग गॅलक्सी जे-6 स्मार्टफोन घेऊ इच्ठिणाऱ्या ग्राहकांना एक चांगली बातमी आहे. सॅमसंग गॅलक्सी जे-6 ची किंमत कमी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. सॅमसंग ब्रॅण्डचा  3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेला हा  स्मार्टफोन आता 12 हजार 990 रूपयामध्ये विकला जाणार आहे.

तसेच सॅमसंगच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आलेली आहे. अशी माहिती ट्ववीटरच्या माध्यमातून मिळाली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)