व्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची ‘दबंग’ एन्ट्री

प्रतिनिधी:(सोमेश्वरनगर) ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग अर्थात ‘दबंग 3’ घेऊन येत आहे. सध्या ‘दबंग 3’ चित्रपटाच्या शूटिंगला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंगसाठी सलमान बारामती परिसरातील नीरा नदी जवळ दाखल झाला आहे. यावेळी सलमानच्या एन्ट्रीला चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

व्हिडीओ: नीरा नदीखोऱ्यात सलमान खानची दबंग एन्ट्री

प्रतिनिधी:(सोमेश्वरनगर) 'दबंग' आणि 'दबंग 2' हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान 'दबंग'च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग अर्थात 'दबंग 3' घेऊन येत आहे. सध्या 'दबंग 3' चित्रपटाच्या शूटिंगला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंगसाठी सलमान बारामती परिसरातील नीरा नदी जवळ दाखल झाला आहे. यावेळी सलमानच्या एन्ट्रीला चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

Posted by Digital Prabhat on Monday, 15 July 2019

दबंग 3 चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा करणार आहे. दबंग सीरिजचा पहिला चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याचे दिग्दर्शन अनुराग कश्‍यप याने केले होते. तर ‘दबंग-2’चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)