सलमान – कतरिना शोस्टॉपर

मनीष मल्होत्रा याच्या फॅशन डिझाईन क्षेत्रात १३ वर्ष पूर्ण केल्याप्रसंगी जेडब्लू मैरियट येथे आयोजित फॅशन शोमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ एकत्र आले. ते मनीष मल्होत्रा याच्या हॉट कॉट्यूर 2018 चे शोस्टॉपर होते. याला ‘ज्वीना’ हे नाव देण्यात आले.

या शोमध्ये सलमानने काळ्या रंगाचा शेरवानी परिधान केला होता तर कतरिना काही वेगळ्या लुकमध्ये समोर आली. ते खूप आनंदी दिसत होते. या शोमध्ये दोघे खूप सहज वावरत होते.
हे दोघे अली अब्बास जफर यांच्या आगामी  ‘भारत’ चित्रपट आपणाला दिसतील तर यापूर्वी ते ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘युवराज’, ‘एक था टाइगर’ और ‘टाइगर जिंदा है’ या चित्रपट एकत्र आले होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)