#wari2019 : ‘संत ज्ञानेश्वर माउलींच्या जय घोषणे फलटण दुमदुमले’

फलटण – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आज ऐतिहासिक नगरी फलटण या ठिकाणी मुक्काम आहे. दरम्यान, यावेळी पालखीत साडेचार लाख वारकरी समाविष्ट झाले असून दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. या वारकऱ्यांचे नियोजन कसे होते. काही वारकरी जवळच्या खेडे गावात देखील मुक्कामी असतात. या गावात नेमके एवढ्या साऱ्या वारकाऱ्यांचे कसे नियोजन होते या संदर्भात आढावा घेतला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)