फॅशनिस्टा सई ताम्हणकरच्या लंडनमधल्या ‘ह्या’ पाच लुक्सच्या तुम्ही प्रेमात पडाल…

सई ताम्हणकर नुकतीच आपल्या ‘लव्ह सोनिया’ सिनेमाच्या प्रिमीयरसाठी लंडनला गेली होती. मृणाल ठाकुर, रिचा चड्ढा, राजकुमार राव, फ्रिडा पिंटो आणि  डेमी मोअर स्टारर ह्या सिनेमात सई महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ह्या सिनेमाच्या लंडन स्क्रिनींगसाठी इंग्लंडमध्ये पोहोचलेल्या सईच्या पाच स्टनिंग लुक्सच्या तर आपण प्रेमातच पडतो. आणि अशा लुक्समध्ये आपणही दिसण्याची इच्छा प्रत्येक मुलीला होणं स्वाभाविक आहे.  बॉस-बेब लूक, क्लासी लूक, इजी-ब्रिझी लूक, ऑल चिक लूक, स्ट्रीट स्टाइल या पाच लुक मध्ये सई खूप मस्त दिसली आहे. सईने रेड कार्पेटसाठी युजवल रेड-कार्पेट गाऊन चुज न करता बॉस-बेब लूक निवडला.  

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)