साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा

मुंबई: शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत भाजपचा अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली.

राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने याविषयीचा शासन निर्णय नुकताच जाहीर केला आहे. राज्य मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यामुळे हावरे यांना शासकीय समारंभात मानाचे स्थान, समितीच्या मुख्यालयात कार्यालय तसेच मासिक मानधनासह विविध भत्ते मिळणार आहेत. हावरे हे उद्योगपती असून त्यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेत. शासनाने हा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1011946772955127809

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)