#AUSvSA T20 : दक्षिण आफ्रिकेचा आॅस्ट्रेलियावर 21 धावांनी विजय

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील एका सामन्याच्या ‘टी20 क्रिकेट’ मालिकेत दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलिया संघावर 21 धावांनी विजय मिळविला आहे. पावसामुळे सामना सुरू होण्यास उशिर झाल्याने 20 षटकाएेवजी 10 षटकाचा सामना ठेवण्यात आला.

आॅस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 6 बाद 108 धावा केल्या. विजयासाठी 109 धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाचा संघ 10 षटकात 87 धावाच करू शकला. त्यामुळे त्यांना 21 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)