भूटान- मोदींच्या सरकार मध्ये विदेश व्यवहार मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आलेले ‘एस. जयशंकर’ यांनी आज भूटानचे पंतप्रधान ‘डॉ. लोटे शेरिंग’ यांची भेट घेतली आहे. एस. जयशंकर यांची परराष्ट्र मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर ही पहिलीच भेट आहे.
चीन आणि अमेरिका यांच्याशी असलेल्या भारताच्या संबंधांचा त्यांना विशेष अभ्यास आहे. त्यामुळे त्यांची परराष्ट्र मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
Bhutan: External Affairs Minister Dr S. Jaishankar called on Prime Minister of Bhutan Dr. Lotay Tshering today. pic.twitter.com/4SUXr3MckG
— ANI (@ANI) June 7, 2019