“मेक इन इंडियाला चालना मिळावी; त्याचबरोबर देशातील ग्राहकांना कमी दरात उत्पादन मिळावे म्हणून जग्वार लॅंड रोव्हर कंपनीने आपल्या काही कारचे उत्पादन भारतात सुरू केले असून पुढील महिन्यापासून ही लक्झरी उत्पादने भारतात उपलब्ध होऊ लागतील.
-रोहित सुरी, व्यवस्थापकीय संचालक, जेएलआर इंडिया