व्हिडीओ: रोहित शर्माच्या २१व्या शतकाचे ‘सेलिब्रेशन’

भारत आणि वेस्टइंडीज यांच्या दरम्यान सुरु असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याने मालिकेतील आपल्या बॅडफॉर्मवर आज मात करत दमदार शतक साजरे केले आहे.

रोहित शर्माचे आजचे शतक हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील वयक्तिक २१वे शतक ठरले. ४१.३ षटकांचा खेळ झाला होता तेव्हा भारताची धावसंख्या २८३ / २ अशी होती. रोहित शर्मा १४३ धावांवर खेळत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भारताने आपल्या खेळाची सुरुवात चांगली केली. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी सावध पण आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर शिखर धवन ४० चेंडूत ३८ धावा.  सलग तीन सामन्यात शतक साजरे  भारताचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात काही विशेष कामगिरी करू नाही. तो १७ चेंडूत १६ धावा काढून बाद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)