ऋषि कपूर पुन्हा एकदा नेटकऱ्यांकडून झाले ट्रोल

बाॅलीवूडमधील दिग्गज अभिनेता ऋषि कपूर सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या स्टार्सपैकी एक अभिनेते आहेत. सोशल मीडियावरील ट्विटर वर ऋषि कपूर यांनी एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमुळे नेटकऱ्याकडून चांगलेच ट्रोल झाले.

दरम्यान ऋषि कपूर हे एका व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत असलेली अभिनेत्री श्रीदेवी हिला अोळखू शकले नाही. त्यांनी लिहले की, हा कोणता चित्रपट आहे आणि मी माझ्या बरोबरच्या अभिनेत्रीला अोळखू शकत नाही. अशी पोस्ट करताच ट्विटरवरील यूजर्स नी त्यांना चांगलेच ट्रोल केले.

-Ads-

ऋषि कपूर आणि श्रीदेवी यांनी नगीना, चांदणी असे काही सुपरहिट चित्रपट केले आहेत. तरीदेखील त्यांनी आपल्या चाहत्यांना व्हिडीओमध्ये सोबत असलेल्या अभिनेत्रीला अोळखायला सांगितल्यानंतर ट्विटरवरील यूजर्स संतापले आणि ऋषि कपूर यांना ट्रोल करत चांगलच सुनावलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)