रिंकुचा हा  ‘चित्रपट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला  

मुंबई – सैराट फेम तसेच  राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री  रिंकु राजगुरु लवकरच  ‘कागर’ चित्रपटद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कागर चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी २०१९ रिलीज होणार आहे. या चित्रपटात रिंकु मुख्य भूमिकेत दिसणारा आहे. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेमाचा उत्सव साजरा करणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मकरंद मानेने केले आहे. यापूर्वी ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शित केले होते.  रिंकु आणि मकरंद पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)