आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर आरक्षण द्या !- मुंडे

मुंबई: महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी आज विधान परिषदेत केल्याची माहिती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

धनगर समाजाला धनगड करून ठेवले आहे, आता धनगडचा धनगर करणे हे फक्त केंद्राच्या हातात आहे, असेही मुंडे म्हणाले. धनगर समाजाला आरक्षण देताना अनुसुचित जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांचा त्यात सामावेश करावा, असे प्रतिपादन मुंडे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/510868889436915/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)