#RepublicDay2019 : मोदींच्या हातून ‘प्रजासत्ताक’ फासावर : राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून निशाणा

मुंबई : महाराष्ट्र निवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी २६ जानेवारी निमित्ताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर व्यंगचित्राच्या मार्फत हल्लाबोल केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सरळ – सरळ ‘प्रजासत्ताक’ फासावर लट्कवल्याचे,ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या मार्फत दाखवले आहे. या पूर्वी मकर संक्रांतीच्यावेळेस सुध्या राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर याच प्रकारे निशाणा साधला होता. मात्र भाजपने त्या व्यंगचित्राचे चांगलेच प्रत्युत्तर दिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)