फोटोगॅलरी : प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाची राजपथावर जोरदार तयारी

नवी दिल्ली :राजधानीत साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाची सध्या जोरदार तयारी राजपथावर चालू आहे. या कार्यक्रमासाठी आसाम रायफलच्या महिला जवानांची संचलनाची तसेच नौसेना आणि हवाई दलाच्या जवानांची रंगीत तालीम चालू आहे.

तर या कार्यक्रमात परेडमध्ये प्रत्येक राज्य आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करत चित्ररथ सादर करत असतात. या चित्ररथासोबत स्थानिक कलाकार आपली कला ही सादर करतात, याची देखील जोरदार तालीम सुरू आहे. तर दिल्लीसह इतर राज्यात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिसही कडक पहारा देत आहेत. तर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संरक्षणविभाग अहोरात्र काम करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
139 :thumbsup:
113 :heart:
0 :joy:
108 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)