अर्थवाणी

क्रूड तेलाच्या आयातीमुळे देशापुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आयात कमी करून निर्यातीवर भर द्यायला हवा. पेट्रोलला पर्याय ठरू शकणाऱ्या इथेनॉल, मेथानॉल, सीएनजी आणि इलेक्‍ट्रीक वाहतुक यंत्रणांसारख्या अन्य उत्पादनांच्या वापराचा विचार व्हायला हवा. 
नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)