आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ञ पदावर गीता गोपिनाथन 

वॉशिंग्टन: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ म्हणून भारतीय वंशाच्या गीता गोपिनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या हॉर्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण भारतात झाले आहे. या आगोदर या पदावर भारतीय वंशाचे रघुराम राजन यांची निवड झाली होती. या निवडीबद्दल नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तीना लेगार्डे यांनी सांगितले की, गोपिनाथ या जागतिक दर्जाच्या उत्तम अर्थतज्ञ असून त्यांच्यात नेतृत्व गुण आहेत. त्यांच्यामुळे नाणेनिधीच्या आर्थिक संशोधनाचे मूल्यवर्धन होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)