७९ अब्ज डॉलर
२०१८ मध्ये अनिवासी भारतीय नागरिकांनी भारतात पाठविलेल्या परकीय चलनाचे मूल्य(जगात सर्वाधिक रिमिटन्स)
६० टक्के
भारतात येणाऱ्या एकूण रिमिटन्सपैकी केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या चार राज्यात येणाऱ्या रिमिटन्सचे प्रमाण
८२ टक्के
भारतात येणाऱ्या एकूण रिमिटन्समध्ये संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, ओमान, ब्रिटन आणि मलेशिया या आठ देशांचा वाटा