वाचा काय केले ‘विराट कोहली’ने भारतवासियांना आवाहन

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट टीम सध्या लंडनमध्ये इंग्लड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळत आहे. पहिला कसोटी सामन्यात भारताला हार पत्कारावी लागली. हा कसोटी दौरा भारतासाठी आव्हानात्मक आहे. दुसरा कसोटी सामना उद्यापासून सुरु होत आहे.

दरम्यान, भारत देश 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करेल. या पार्श्वभूमीवर कोहलीने एक सुंदर व्हिडियो शेयर केला आहे. त्यामध्ये त्यांनी सर्व भारतवासियांना भारतीय पोषाख परिधान करण्याचे आवाहन केले आहे.

-Ads-

विराट कोहली म्हणाला, “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा, हे वाक्य मला लहानपणी पूर्ण पाठ होते. वर्ड टू वर्ड. काही सवयी आपण कधीच बदलू शकत नाही. जसेकी 15 ऑगस्टला भारतीय वेशभूषा परिधान करणे. त्यामुळे संस्कृती जोपासना करत या स्वातंत्र्यदिनी मी भारतीय पोषाख परिधान करेल आणि तुम्हीही करा”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)