video: राणा आणि अंजली सोबत पत्रकारांची रंगपंचमी

कोल्हापूर: कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने आज रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या पुढाकारातून हा इकोफ्रेंडली रंगांची उधळण करत रंगपंचमीचा उत्सव हा साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यामध्ये या कार्यक्रमात तुझ्यात जीव रंगलाची टीम सहभागी झाली होती. राणा अंजली , सूरज आणि बरकत हे देखील सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी इकोफ्रेंडली रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली तर झिंगाट च्या गाण्यावर पत्रकारांनी ठेका देखील धरला…

 

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)