हॉलिवूडमधील ऍक्शन स्टार असलेल्या सिल्वेस्टर स्टेलॉनच्या रॅम्बो या प्रसिद्ध चित्रपट सिरिजमधील अखेरचा चित्रपट ‘रॅम्बो लास्ट ब्लड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2008 मध्ये या सीरीज मधील शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
मात्र, पुन्हा एकदा रॅम्बो सिरिजमधील अखेरचा चित्रपट ‘रॅम्बो लास्ट ब्लड’ हा चित्रपट भारतात 20 सप्टेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Sylvester Stallone as John Rambo… #Rambo: #LastBlood – the fifth instalment in #Rambo franchise – release date finalised… Arrives on 20 Sept 2019 in #India… PVR Pictures and MVP Entertainment release. #Rambo5 #RamboV pic.twitter.com/MwCDdoYeLX
— taran adarsh (@taran_adarsh) July 1, 2019