नवी दिल्ली – सतराव्या लोकसभेसाठी राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांची जनता दल यूनाइटेडच्या संसदीय दलाच्या नेतेपदी तर बैद्यानाथ प्रसाद यांची संसदीय दलाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिलेश्वर कामत यांची जेडीयूच्या मुख्य सचेतक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत राजीव रंजन सिंह मुंगेर येथून विजयी झाले आहेत.
Rajiv Ranjan Singh alias Lalan Singh selected as leader of JD(U) Parliamentary Party, Baidyanath Prasad Mahto selected as Deputy leader of JD(U) Parliamentary Party, and Dileshwar Kamait selected as JD(U)'s chief whip, for the 17th Lok Sabha pic.twitter.com/WwvvdKodry
— ANI (@ANI) June 11, 2019
दरम्यान, नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि भाजपाने बिहारमध्ये प्रत्येकी 17 जागा लढवल्या होत्या. बिहारमध्ये जेदीयू-भाजपा आघाडीला 40 पैकी 39 जागा मिळाल्या आहेत. बिहारमध्ये भाजपला सर्वाधिक 17 तर जेडीयुला 16 जागांवर यश मिळालं.