दहशतवादी हल्ल्यात 40 जवान गेले ते राजकीय बळी : राज ठाकरे

कोल्हापूर – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. तत्पूर्वी आज सकाळी त्यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील इतर नेते तसेच शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. या दरम्यान एका खाजगी कार्यक्रमात त्यांनी सरकारवर टीका केली कि,

-आंतरराष्ट्रीय लेव्हल ला दोन गट; अजित डोवाल ची चौकशी करा..मग सत्य समोर येईल

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

-आगामी इलेक्शन मध्ये अशी अजून एक घटना घडवली जाईल… आणि सर्वांचं लक्ष त्यात गुंतवून ठेवायचं

-दहशतवादी हल्ल्यात 40 जवान गेले ते राजकीय बळी

-अमित शहा हे काय स्वतः आडवं पडून पाणी अडवनार आहेत का?

 राज ठाकरे यांनी घेतली सतेज पाटील यांची भेट; अर्धा तास केली चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)