राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर उपहासात्मक टीका

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपहासात्मक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने दिली होते. मात्र ते पूर्ण न केल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसकडून सतत टीका होत आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी म्हणाले, मी स्विस बँकेतील सर्व “ब्लॅक” पैसा परत आणीन आणि प्रत्येक भारतीयाच्या बॅंक खात्यात १५ लाख जमा करीन. तसेच ते २०१६ मध्ये म्हणतात, नोटाबंदीमुळे भारतातील “काळा” पैसा नष्ट होईल. आणि २०१८ मध्ये मोदीजी म्हणतात, स्विस बँकेत काळा पैसा नाही तर भारतीयांनी स्विस बँकेत जमा केलेल्या ५० टक्के वाढ ही “पांढऱ्या” पैशाची आहे. असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)