कॉंग्रेस सत्तेत आल्यास जीएसटीची पुनर्रचना

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीनंतर जर कॉंग्रेस पार्टी सत्तेत आली तर व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक होत असलेल्या जीएसटीत पुनर्रचना करून दिलासा देणार असल्याचे आश्वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले.

राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने जीएसटी देशात लागू करताना सांगितले होते देशात एक करप्रणाली असेल ती सुलभ असेल. जीएसटी करप्रणालीचा फटका अनेक छोट्या व्यापारांना बसला, अनेक व्यापारी बेरोजगार झाले. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष सत्तेत आला तर जीएसटी करप्रणाली पुनर्रचना करू, असे ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)