राफेल नदालचा धक्कदायक पराभव

अक्कूल्पो (मेक्‍सिको): जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राफेल नदालला मेक्‍सिको ओपन स्पर्धेच्या उप उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या निकोलस किर्गिओस याने तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात टायब्रेकरमध्ये 3-6, 7-6 (7-2), 7-6 (8-6) असे पराभूत करत स्पर्धेबाहेर केले. निकोलसने तीन मॅच पाईंट वाचवत हा सामना जिकला आणि उपउपांत्यफेरीत प्रवेश केला. हा सामना तीन तास चलला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)