सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांबाबत निवेदन

पुणे – राज्यात लोकसभा निवडणुका चार टप्प्यांत होत असून, त्याच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. मतदानाच्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील मतदान २३ व २९ तारखेला असल्याने पुढील दिवसांमध्ये असलेल्या पेपरच्या तारखा बदलण्यात येणार आहेत.

दिनांक २२ ते २४ एप्रिल आणि २८ ते ३० एप्रिल या दिवसांमध्ये असलेले पेपर कधी घेण्यात येणार आहेत, याबाबत सविस्तर वेळापत्रक ८ ते १० दिवसांमध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल, असे निवेदन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

-Ads-

पुणे – निवडणूक काळात परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)