पुणे – पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

निवडणूक आदेशाच्या निर्देशानुसार बदल्याचे आदेश

पुणे – पोलीस आयुक्‍तालयातील सहायक पोलीस आयुक्‍त आणि पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आदेशाच्या निर्देशानुसार बदल्याचे हे आदेश देण्यात आले आहेत.

सहायक पोलीस आयुक्‍त :
कल्याणराव दौलतराव विधाते (एसीपी, चतुःशृंगी विभाग ते एसीपी, मानवी संसाधन विभाग, पुणे शहर) आणि धनंजय रघुनाथ धोपावकर (एसीपी, मानवी संसाधन विभाग, पुणे शहर ते एसीपी, पुणे मनपा अतिक्रमण विभाग, पुणे शहर).

पोलीस निरीक्षक : अरूण शिवाजी वायकर (वपोनि, समर्थ ते गुन्हे शाखा), सयाजी आनंदराव गवारे (वपोनि, वानवडी ते गुन्हे शाखा), संगिता दिलीप पाटील (वपोनि, विश्रांतवाडी ते वाहतूक शाखा), दयानंद हरिश्‍चंद्र ढोमे (वपोनि, चतुःशृंगी ते नियंत्रण कक्ष), अनघा विद्याधर देशपांडे (वपोनि, उत्तमनगर ते बीडीडीएस), संगिता किशोर यादव (पोनि-गुन्हे, सिंहगड रोड ते आर्थिक गुन्हे शाखा), सुरेश रंगनाथ बेंद्रे (पोनि-गुन्हे, समर्थ ते गुन्हे शाखा), मच्छिंद्र रमाकांत पंडित (पोनि-गुन्हे, स्वारगेट ते गुन्हे शाखा), सुनील काशिनाथ झावरे (पोनि-गुन्हे, बंडगार्डन ते गुन्हे शाखा), किरण बाळासाहेब बालवडकर (पोनि-गुन्हे, येरवडा ते वाहतूक शाखा), राजेंद्र आप्पाजी जाधव (पोनि-गुन्हे, बिबवेवाडी ते वाहतूक शाखा), अशोक गुलाबराव सायकर (पोनि-गुन्हे, विश्रांतवाडी ते वाहतूक शाखा), रमेश साहेबराव साठे (पोनि-गुन्हे, विमानतळ ते वाहतूक शाखा), प्रमोद रोहिदास वाघमारे (पोनि-गुन्हे, शिवाजीनगर ते वाचक, अप्पर पोलीस आयुक्‍त पश्‍चिम), संभाजी रामचंद्र शिर्के (पोनि-गुन्हे, फरासखाना ते पुणे मनपा अतिक्रमण विभाग), विठ्ठल हनुमंत दरेकर (पोनि-गुन्हे, चंदननगर ते वाहतूक शाखा), संजय सुदाम सातव (पोनि-गुन्हे, मार्केटयार्ड ते गुन्हे शाखा), महेंद्र जयवंतराव जगताप (पोनि-गुन्हे, मुंढवा ते विशेष शाखा), राजेंद्र नारायणराव मोहिते (वपोनि, खडकी ते गुन्हे शाखा), रेखा विजय साळुंके (वपोनि, वारजे माळवाडी ते विशेष शाखा), श्रीकांत कोंडिबा शिंदे (वपोनि, विश्रामबाग ते नियंत्रण कक्ष), दिलीप पांडुरंग शिंदे (वपोनि, विमानतळ ते विशेष शाखा), आप्पा तुकाराम वाघमळे (वपोनि, शिवाजीनगर ते विशेष शाखा), राजेंद्र पांडुरंग मुळीक (वपोनि, चंदननगर ते नियंत्रण कक्ष), विजयकुमार आप्पासाहेब शिंदे (पोनि-गुन्हे, खडक ते गुन्हे शाखा), अमृत गोपिचंद मराठे (पोनि-गुन्हे, विश्रामबाग ते विशेष शाखा), अरूण राधाकिसन आव्हाड (पोनि-गुन्हे, डेक्‍कन ते वपोनि, विश्रांतवाडी), प्रतिभा संजीव जोशी (वाहतूक शाखा ते वपोनि, उत्तमनगर, भास्कर मधुकर जाधव (वपोनि, डेक्‍कन ते वपोनि, चतुःशृंगी), बाळासाहेब दिनकर कोपनगर (विशेष शाखा ते वपोनि, शिवाजीनगर), सुनील पुंडलिकराव कलगुटकर (आर्थिक गुन्हे शाखा ते वपोनि, विश्रामबाग), जगन्नाथ ज्ञानलदेव कळसकर (वाहतूक शाखा ते वपोनि, वारजे माळवाडी), कृष्णा विष्णू इंदलकर (पोनि-गुन्हे, दत्तवाडी ते वपोनि, चंदननगर), भागवत गुणाजी मिसाळ (विशेष शाखा ते वपोनि, खडकी), राजेंद्र गणपती पाटी (गुन्हे शखा ते वपोनि, विमानतळ), संपत ज्ञानोबा भोसले (वाहतूक शाखा ते वपोनि, मुंढवा), सुनील विठ्ठल भोसले (वाहतूक शाखा ते वपोनि, वानवडी), राजेंद्र लक्ष्मण कदम (गुन्हे शाखा ते वपोनि, येरवडा), दीपक माणिकराव लगड (गुन्हे शाखा ते वपोनि, डेक्‍कन), माया दौलत देवरे (वाहतूक शाखा ते पोनि-गुन्हे, बंडगार्डन), प्रकाश ज्ञानेश्‍वर माशाळकर (वाहतूक शाखा ते पोनि-गुन्हे, खडक), बापु उखा शिंदे (वाहतूक शाखा ते वपोनि, शिवाजीनगर), बबन लक्ष्मण खोडदे (पुणे मनपा अतिक्रमण विभाग ते पोनि-गुन्हे, येरवडा), उदयसिंह भगवान शिंगाडे (विशेष शाखा ते पोनि-गुन्हे, सिंहगड रोड), शब्बीर सत्तार सय्यद (वाहतूक शाखा ते पोनि-गुन्हे, स्वारगेट), राजेंद्र विठ्ठलराव सहाणे (बदलीवर हजर -नियंत्रण कक्ष ते पोनि-गुन्हे, दत्तवाडी), राजेंद्र ज्योतीराम काळे (वाहतूक शाखा ते पोनि-गुन्हे, चंदननगर), बळवंत कुंडलिक मांडगे (गुन्हे शाखा ते पोनि-गुन्हे, विमानतळ), सरदार पांडुरंग पाटील (वपोनि, सिंहगड रोड ते विशेष शाखा), दुर्योधन विठ्ठल पवार (वपोनि, मार्केटयार्ड ते वपोनि, सिंहगड रोड), संभाजी सर्जेराव निंबाळकर (विशेष शाखा ते वपोनि, मार्केटयार्ड) आणि हरिभाऊ ज्ञानेश्‍वर शितोळे (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा).

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)