पुणे: रस्त्याच्या मधोमध झाड कोसळले

पुणे : साधु वास्वानी पुतळ्याजवळ सेंट मीरा शाळेजवळ रस्त्याच्या मधोमध झाड कोसळले. अग्निशमन दल आणि पालिकेचा झाडपाडी विभागाने झाड बाजूला करण्याचे काम सुरु केले आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here