#फोटो : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने साकारली ‘राजराजेश्वर’ मंदिराची प्रतिकृती

पुणे –  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे भक्तांचे लाडके आराध्य दैवत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने यंदा तामिळनाडू येथील श्री राजराजेश्‍वर मंदिर साकारण्यात आले आहे.

हे मंदिर सजावटीच्या माध्यमातून भाविकांसमोर आणण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. यंदा श्री राजराजेश्‍वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मुख्य सभामंडप आणि गाभारा वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. गाभाऱ्यात गणेशपुराणात संदर्भ असलेल्या कळंब, सिध्दटेक, थेऊर आणि रांजणगावच्या गणेशासंबंधी विविध प्रसंग साकारण्यात येत आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)