पुणे सातारा महामार्ग चिडीचूप 

कापूरहोळ – महाराष्ट्र बंद ला पाठिंबा देताना नसरापूर-कापूरहोळ, पुणे-सातारा महामार्गवर आज बाजारपेठ, बॅंका, सहकारी सोसायटी, पतसंस्था, दुकाने, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये , खासगी कंपन्या, हॉटेल बंद होती.
गजबजलेल्या बाजारपेठांत शुकशुकाट होता. महामार्गावर प्रवाशी वाहने, मालवाहतूक गाड्यांची वाहतूक ठप्प होती, तसेच संध्याकाळपर्यंत मोबाइल आणि इंटरनेट सेवा देखील बंद ठेवण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)