लक्ष्मण मद्रासी यांचा कुरेशी क्रीडा पुरस्काराने सन्मान

file photo

पुणे – येथील कबड्डीचे जुणे जानकार व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष असलेले लक्ष्मण दासप्पा मद्रासीयांना स्व. फिदाभाई मद्रासी क्रीडा पुरस्कार पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळकयांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

यावेळी पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्याभावना व्यक्त करताना मद्रासी म्हणाले की, मला मिळालेल्या या पुरस्काराने मी भारावून गेलो असून ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या फिदाबाईंच्या आठवणींना या मुळे उजाळा मिळाला असून या पुरस्काराने माझ्यातील काम करण्याची प्रेरणा आणखिन वाढली आहे. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इम्रान शेख यांनी केले. तर, विश्‍वास नन्नावरेयांनी उपस्थितांचे आभार मानले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)