पांढरेवाडीच्या ग्रामसेविकेवर शिस्तभंगाची कारवाई

पुणे – दौंडमधील पांढरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अपहारप्रकरणी जबाबदार असलेल्या ग्रामसेवकाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात येत होती. त्यावर जिल्हा परिषदेने ग्रामसेविका आश्‍लेषा रोकडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

अपहारप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य संदीप जगताप, राजेंद्र सोनवलकर, भीमराव झगडे, राजेंद्र भागवत हे उपोषणास बसले होते. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)